स्ट्रॉबेरी कीटनाशके

जमीन
मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी.

भरखते
१० ते १५ टन शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
स्वीट चार्ली, कॅमेरोझा, विन्टरडॉन, सेल्वा, चांडलर.

पेरणीची वेळ
खरीप-जुन-जुलै.

लागवडीचेअंतर
७५४९० सें.मी. गादी वाफ्यावर, २ रोपातील अंतर-३० सें.मी. व दोन ओळीतील अंतर ६० सें.मी.

अभिवृध्दी
खोड, रनर व उती संवर्धीत रोपांद्वारे.

रासायनिक खते
१२०:१००:७५ किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी .