![]() |
|
एरंडी बीज प्रक्रिया
|
जमीन
पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
पूर्वमशागत
१ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या.
पेरणीची वेळ
जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी.
पेरणीचे
९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३० सें.मी (अरुणासाठी).
हेक्टरी बियाणे
१२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२० किलो (अरुणासाठी).
खते
(कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – ६०:००: ० (खान्देश विभागासाठी) ६०:४०:० (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी) अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीचे वेळेस पेरुन द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी.
हेक्टरी उत्पादन
१० ते १५ क्विं./हे .