aswagandha lagwad pdf
अश्वगंधा पेरणीची पद्धत

अश्वगंधा पेरणीची पद्धत

हंगाम
खरीप.

जमीन
हेक्टरी बी (किलो):मध्यम, पोयट्याची, भुसभुसीत, उत्तम निचऱ्याची .

लागवड पद्धत
१.० कि.बी.रोपे तयार करावी.

काढणी/कापणी
सपाट वाफ्यात ६० x ३० सें.मी. अंतरावर
अ) बियासाठी
पुष्पकोष पिवळे व फळे तांबूस झाल्यावर
ब) औषधासाठी
फळे काढून वाळवून बी काढावे .

उत्पादन
१६० ते १८० दिवसांनी मुळाची काढणी करून प्रतवारी करून वाळवावी .

उपयोग
१०० किलो बी, ८-१० क्वि. मुळे .

बाजारभाव
मुळ्या पौष्टिक, अशक्तपणावर गुणकारी, स्त्रियाच्या गर्भधारणेसाठी व पुरुषाचे नपुंसकत्व जाण्यासाठी सुकलेल्या मुळ्या १००-१२० रुपये प्रति किलो.