कळलावी कीटनाशके

हंगाम
खरीप.

जमीन
मध्यम ते भारी
हेक्टरी कंद
१८,०००-२२,५०० कंद.

लागवड पद्धत
६० x ७५ सें.मी.

काढणी
पहिल्या वर्षी पानगळ झाल्यानंतर कंद जमिनीत राहु द्यावेत. दोन वर्षाच्या कंदापासून आलेल्या वेलीनांच फुले व फळे येतात. जमिनीतले कंद खोदून काढावे व स्वच्छ धुवून ८-१० सेमी लांबीचे तुकडे करावेत.

बियासाठी
३ महिन्यानंतर वाळलेल्या शेंगामधून बी गोळा करावे.

उत्पादन
१००-१९० किलो / हे. बियाणे पहिल्या वर्षी, २००-२३० किलो/ हे. बियाणे दुसऱ्या वर्षी .

उपयोग
लैंगिक रोग, संधीरोग, जनावरांचे जंत पाडण्यासाठी, सर्पदंश, बाळंतपण सुखकर होण्यासाठी, वेदनाशामक व उवांसाठी. यामध्ये सुपरबाइन, ग्लोरिओसिन व कोल्चीसीन हे मुख्य घटक असतात.

बाजारभाव
बियांच्या निर्यातीला फार मोठा वाव आहे.