![]() |
|
शतावरी अर्थचक्र
|
हंगाम
वर्षभर.
जमीन
पोयट्याची वाळू मिश्रीत.
हेक्टरी बी / ठोंब
१ ते १.५ किलो .
लागवड पद्धत
१.५ मी x १.० मी (रोपे १२०००-१५०००) .
काढणी
पहिली काढणी १.५ ते २.० वर्षानी करावी. फेब्रुवारी-मार्च महिन्यात काढणी करावी जेणे करून सुकविण्यास सोपे होते.
प्रक्रिया
काढणीनंतर धुऊन घेणे. मुळावरची साल काढून आतली शिर काढावी नंतर १० ते १५ सें.मी.लांबीचे तुकडे करावेत व सावलीत वाळवावेत.
उपयोग
शक्तीवर्धक, मातेचे दुध वाढविण्यासाठी, बाळंतपणानंतर मातेचा अशक्तपणा भरून काढण्यासाठी,गर्भाशयाचे विकार, उदर रोग, मुतखडा, शुक्रजंतूची वाढ करण्यासाठी, रक्तदाब व अॅसिडिटी.
बाजारभाव
सुकलेल्या स्वच्छ मुळ्यांना रू.११० ते १२० प्रति किलो.