![]() |
|
सफेद मुसळी प्रश्नउत्तरे
|
हंगाम
वर्षभर.
जमीन
मध्यम ते खोल, कसदार.
हेक्टरी बी (किलो)
१०० किलो मुळांचे ५ सेमी लांबीचे तुकडे / हे.. किंवा ६ किलो बिया
लागवड पद्धत
४५ x १० सें.मी.
काढणी
१८ महिन्यानंतर अधिक उत्पन्न येते. हिवाळ्यात पानगळ झाल्यावर मुळांची खोदणी करावी. मुळे खोदण्यापुर्वी हलके पाणी द्यावे.
उत्पादन
१५ ते २० क्विंटल /हे.
उपयोग
उच्च रक्तदाब, वेडसरपणा, हिस्टेरिया, अनिद्रा, मिरगी, दमा, तीव्र पोटदुखी, सर्प व विंचु दंश. या मध्ये रेसपीन, रेसीनामाईन, डेसरपाईडाईन, अजमलीसाईन, अजमलाईन, निओअजमलाईन, सर्प टीन व अल्फा-योहीग्बाईन हे घटक असतात.
बाजारभाव
१४० ते १५० रुपये प्रति किलो.