कापूर तुळस लागवडीसाठी जमीन कशी असावी

हंगाम
वर्षभर.

जमीन
मध्यम काळी किंवा पोयट्याची.

हेक्टरी बियाणे
लागवड पद्धत
४५ x ३० सें.मी. किंवा ६० ३० सें.मी.

कापणी
पीक फुलोऱ्यात असतांना जमिनीच्या वर २०-२५ सें.मी. अंतर सोडून पहिली कापणी करावी. नंतरच्या दोन कापण्या ७५-९० दिवसांच्या अंतराने कराव्यात. नंतर संपूर्ण ओले पीक सावलीत वाळवावे म्हणजे तेलाचे प्रमाण वाढते.

हेक्टरी उत्पादन
ओला पाला (टन/हे.) १५-२५, तेल (किलो) १००-११०.

विशेष माहिती
तुळशीच्या पानात ०.५ ते ०.७ टक्के पिवळे जर्द, किंचीत लवंगे सारख्या वासाचे बाष्पनशील तेल असते. कृष्ण तुळशीच्या तेलात प्रामुख्याने युजॉल हे रासायनिक घटक द्रव्य असते.

बाजारभाव
फुले ४०-५० रु./किलो, तेल : ३००-५०० रु./किलो.